STORYMIRROR

अबोल नयन

Romance

2  

अबोल नयन

Romance

कविता

कविता

1 min
2.9K

कविता लिहीत नाही मी फक्त शब्दात,

न्हाऊन निघाव लागतं मला प्रेम पावसात,


भावना माझ्या त्यासाठी खचतात,

मग स्वतःहून च शब्द रचले जातात,


शब्द माझे मोर होऊन चिंब पावसात नाचतात,

तेव्हाच तर कविता पूर्ण होतात...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance