STORYMIRROR

अबोल नयन

Romance Tragedy

2  

अबोल नयन

Romance Tragedy

तिचा रुसवा...

तिचा रुसवा...

1 min
2.9K

नाक मुरडत ती म्हणाली

नाही बोलायचं तुझ्याशी काही,

मागेही तिने असंच केलेलं पण

डोळ्यातून बोलली होती बरंच काही...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance