दृष्टी...
दृष्टी...
अनमोल दृष्टी मज तू लाभलीस,
जसं व्यक्तिमत्व तुझं निखळ
अगदी तशीच तू हसलीस,
संवाद आपुला मोकळा
ना गरज त्याला कसलीच,
अलगद माझ्या आयुष्यात
कळी म्हणून उमललीस
अन् जिवलग मैत्रिण झालीस...
अनमोल दृष्टी मज तू लाभलीस,
जसं व्यक्तिमत्व तुझं निखळ
अगदी तशीच तू हसलीस,
संवाद आपुला मोकळा
ना गरज त्याला कसलीच,
अलगद माझ्या आयुष्यात
कळी म्हणून उमललीस
अन् जिवलग मैत्रिण झालीस...