STORYMIRROR

Shalini Chavan

Inspirational

2  

Shalini Chavan

Inspirational

मशाल

मशाल

1 min
3.4K


विद्वत्तेची मशाल पेटवून,

वंदन देवाला करते मी,

विझले ज्यांच्या दाराशी,

ज्योती तेथे लावते मी....


मखमली दुनियेत लखलखते दिवे,

झाला शाप जयाना दिवाही,

तयांच्या दाराशी दिव्यांची,

रांगोळी संस्काराची काढ़ते मी....


नका दोष देऊ भाग्याला,

नका दोष देऊ हातांच्या रेषांना,

मेहनतीने बदलवु नशिबाला,

दिवे असे दाराशी लावते मी.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Shalini Chavan

मशाल

मशाल

1 min वाचा

Similar marathi poem from Inspirational