STORYMIRROR

Suresh Kulkarni

Classics

3  

Suresh Kulkarni

Classics

मनसुमन

मनसुमन

1 min
208

माझे मनसुमन अर्पितो चरणी

तव नामस्मरणी जीव हा रमावा


माझे मनसुमन आनंद भुवन

मधु रव मिलिंदाचा गुंजत रहावा


माझे मनसुमन सौरभाची कुपी

भक्ति सुगंधाचा होवो शिडकावा 


माझे मन सुमन रुप दर्पण

दर्शनसोहळा कधी न सरावा



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics