मिलन
मिलन
आजच्या या मंत्रमुग्ध क्षणाला
एकांत मिळाला तू सोबतीला
दें घट्ट आलिंगने मज प्रियतमा
गंध प्रणयाचा येई दोन देहाला
आजच्या या मंत्रमुग्ध क्षणाला
एकांत मिळाला तू सोबतीला
दें घट्ट आलिंगने मज प्रियतमा
गंध प्रणयाचा येई दोन देहाला