काळीज
काळीज
1 min
524
घे काळीज तुला आंदण
कर स्विकार याचा आनंदानं
आपण दोघे राजा राणी
राहू सुखाने आनंदानं
घे काळीज तुला आंदण
कर स्विकार याचा आनंदानं
आपण दोघे राजा राणी
राहू सुखाने आनंदानं