मी
मी
नजरेत तुझ्या येईन जेव्हा मी,
अत्त्युच्च आनंद असेन माझ्यासाठी
बोलण्यात तुझ्या असेन जेव्हा मीच,
सर्वोच्च शिखर असेन माझ्यासाठी
पण; मला भेटण्याची ओढ ,
लागेल जेव्हा तुला ,
त्या वाऱ्याच्या झुळकेसारखं
कधीच सापडू नये मी तुला तेव्हा
नजरेत तुझ्या येईन जेव्हा मी,
अत्त्युच्च आनंद असेन माझ्यासाठी
बोलण्यात तुझ्या असेन जेव्हा मीच,
सर्वोच्च शिखर असेन माझ्यासाठी
पण; मला भेटण्याची ओढ ,
लागेल जेव्हा तुला ,
त्या वाऱ्याच्या झुळकेसारखं
कधीच सापडू नये मी तुला तेव्हा