STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational Others

3  

Deepak Ahire

Inspirational Others

मी रुग्णवाहिका...

मी रुग्णवाहिका...

1 min
234

मी रुग्णवाहिका        

काळजी असते रूग्णांची, 

अपेक्षित रूग्णालयात   

घाई करते पाेहचवण्याची.... 

मी रुग्णवाहिका

चाेवीस तास सदा सेवेसाठी, 

मी ओळखली जाते

नियाेजनात्मक तत्परतेसाठी.... 

मी रुग्णवाहिका

सायरन हीच ओळख माझी, 

मला पाहताच द्या वाट

काळजी वाहते मी सवाॆंची... 

मी रुग्णवाहिका

जीवदान देणं माझं काम, 

वापरा माझं माध्यम

अखंड सेवेसाठीच माझं नाम... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational