STORYMIRROR

Anil Dabhade

Tragedy Others

4  

Anil Dabhade

Tragedy Others

म्हणून तारेवर...( चारोळी.)

म्हणून तारेवर...( चारोळी.)

1 min
256

झाडांची जंगले कमी

अन् सिमेंटची झाले जास्त !

म्हणून तारेवर बांधले घरटे

पक्षीगण ही झाले त्रस्त..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy