मदर मेरी...( चारोळी.)
मदर मेरी...( चारोळी.)
मदर मेरीच्या पोटी
जन्मले येशू बाळ !
आनंद दिला जगाला
साजरा होतोय नाताळ..
मदर मेरीच्या पोटी
जन्मले येशू बाळ !
आनंद दिला जगाला
साजरा होतोय नाताळ..