मैत्री
मैत्री
V मैत्री नेहमी अनोळखी लोकांसोबत होते.
तेच आपले जिवलग बनतात.
मैत्री म्हणजे आपल black and white
आयुष्य Colourful करणार नात.
ज्या गोष्टी आपण इतरांच्या पुढे करायला घाबरतो.
त्या गोष्टी ज्यांच्या पुढं विचार न करता केल्या जातात.
मैत्री हे नात बाकीच्या नात्यांपेक्षा खूप वेगळ असत.
त्यात रंग, रूप,जात ,धर्म या गोष्टींना महत्त्व नसत.
मैत्री आयुष्याला सुंदर वळण देते.
जिथं एका गोष्टीसाठी 100 मार्ग निघतात.
काही चुकल तर ओरडणारे पण तेच असतात.
चांगल झाल तर आनंद ही त्यांनाच होतो.
काळ कसा पण असला तरी ते सोडून जात नाहीत.
2 मिनिटासाठी कॉल केला तर 1-2 तास तेच घालवतात.
ते झालेलं बोलणं मनाला आनंद देत.
पण मैत्रीच नात जेवढं निखळ असेल.
तेवढं ते जास्त टिकते.
