STORYMIRROR

Govind Wakale

Inspirational

4  

Govind Wakale

Inspirational

माय मराठी तु

माय मराठी तु

1 min
201

मराठी मोळी माय विशाल तु.

प्रत्येकांच्या घरात नांदते तु..


सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यात गुंजते तु.

मराठ्याच्या कणाकणात रंगाते तु..


प्रत्येकाच्या मनामनात भिमते तु.

रानावनांत वनवन फिरते तु..


बोलली तु एकावन्य देशात तु.

केला उद्धार मराठी बोलीचा तु..


घडले मराठी क्रांतीचा इतिहास तु.

माय बहिणीची अन्याय न्याय तु..


चंद्र सुर्य तारे किर्ती पसरती तु.

चाहूदिशा केल्या प्रकाशीत त..


लिहिल्या लाखो कादंबऱ्या काव्य तु.

केले भव्य दिव्य मराठी संमेलन तु..


महाराष्ट्राच्या रक्तारक्तातून वाहते तु. 

प्रत्येकाच्या ओठातून बोलते तु..


भरले भव्य दिव्य देशात संमेलन तु.

दिला गौरव पुरस्कार लेखकास तु..


रचिले ज्ञानेश्वरीचे अभंग तु.

भगवंत गीतेचा आभ्यास तु..


राजमाता जिजाऊंची देह बोली तु.

घडविला स्वराज्याचा इतिहास तु..


तुझ्याच मातीने घडविले महान संत तु.

नांदते कीर्तन भजनात गुण्यागोविंदाने तु..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational