STORYMIRROR

sonali Gadikar

Inspirational

3  

sonali Gadikar

Inspirational

माय अनाथांची सिंधुताई

माय अनाथांची सिंधुताई

1 min
149

 मायेची साऊली

अनाथाची माऊली

ज्योत मालवली

कायमची!!!


स्वभाव हळवा

हृदयी विसावा 

नयनी ओलावा

आपुलकीचा!!!


भुकेल्याला भाकर

मनी दयेचा सागर

केले रातीचे जागर

न्यायासाठी!!!


प्रेमाचा आधार

व्यक्तीमत्व धारधार

 झाली ती अमर

सिंधुताई!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational