STORYMIRROR

Hemlata Meshram

Tragedy

3  

Hemlata Meshram

Tragedy

मान्य आहे

मान्य आहे

1 min
423

जरी तू बोलण्यात माझ्यावर रागावला असशील

तरी तुझा राग मला मान्य आहे


जरी तू माझ्या जीवाचा चिरफाड करशील

तरी त्या वेदना मला मान्य आहे


जरी तुझ्या ओठांवर माझं नाव नसेल

तरी तुझे ओठ मला मान्य आहे


जरी तू म्हणशील की तू माझी जिवन संगिनी नसेल

तरी जन्मोजन्मी तू मला मान्य आहे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Hemlata Meshram

Similar marathi poem from Tragedy