Anil Dabhade
Fantasy
निळ्या निळ्या आकाशात
शुभ्र शुभ्र ढगांची नक्षी !
जणू हुबेहूब दिसतात
त्यात मानवी चेहऱ्याचे पक्षी...
काजवा...
बागेतील...( च...
किनारा....( च...
वळणावरच्या...
निसर्ग...
चित्र माझे...
पहिल्या पावसा...
एकांत...
वार..पार..
स्मरण...
मनाला पटेल योग्य तेच करावे, आलिंगन देत जीवनाला मनसोक्त जगावे मनाला पटेल योग्य तेच करावे, आलिंगन देत जीवनाला मनसोक्त जगावे
ते निखळत चाललंय या लाकडाच्या खळग्यातून ते निखळत चाललंय या लाकडाच्या खळग्यातून
चंद्राचं प्रतिबिंब पाहण्यात प्रकाश फुले घेऊन ओंजळीत जणू रात्र ही आली चंद्राचं प्रतिबिंब पाहण्यात प्रकाश फुले घेऊन ओंजळीत जणू रात्र ही आली
आरशातील प्रतिमा मज विचारी, कसा घेशील तू शोध मनाचा आरशातील प्रतिमा मज विचारी, कसा घेशील तू शोध मनाचा
आयुष्यात माझ्या बहर फुलवण्या तो, रातराणीचा सुगंध घेऊन आला आयुष्यात माझ्या बहर फुलवण्या तो, रातराणीचा सुगंध घेऊन आला
आंगनात येलशेल गारा, काई वांदा नाई भावा आंगनात येलशेल गारा, काई वांदा नाई भावा
स्वप्नांची एक दुनिया आनंदाची ती किमया । स्वप्नांची एक दुनिया आनंदाची ती किमया ।
काही बाकी राहावे ना पाठीमागे, काही ऐसी संपावी बेचैनी माझी काही बाकी राहावे ना पाठीमागे, काही ऐसी संपावी बेचैनी माझी
मनाच्या पुस्तकाने आयुष्याची कहाणी रचली मनाच्या पुस्तकाने आयुष्याची कहाणी रचली
रोखतील अश्रू तुला पण सांभाळून जा तू रोखतील अश्रू तुला पण सांभाळून जा तू
हरी आत तुम्ही म्हणे राहता, मला ही करा आतल्या सारखा हरी आत तुम्ही म्हणे राहता, मला ही करा आतल्या सारखा
कुठे ग गेले आयुष्यातील ते इंद्रधनु, चल ना आपण शोधून पाहू कुठे ग गेले आयुष्यातील ते इंद्रधनु, चल ना आपण शोधून पाहू
माफी मागितल्याने माणूस मोठा होतो, त्यांनी नाती टिकतात माफी मागितल्याने माणूस मोठा होतो, त्यांनी नाती टिकतात
चंद्राची शांतता हवीय, मनातलं सांगायला कारण एकटा तोच आहे साक्षीला चंद्राची शांतता हवीय, मनातलं सांगायला कारण एकटा तोच आहे साक्षीला
होईन यशस्वी पहा, लोक सर्व जळतील होईन यशस्वी पहा, लोक सर्व जळतील
पर्यावरणाचा समतोल ठेवून बसव आता घडी, तुझ्या विकासाची उंच जाईल शिडी पर्यावरणाचा समतोल ठेवून बसव आता घडी, तुझ्या विकासाची उंच जाईल शिडी
ही जगाची रीत आहे पण सुख समाधान आपल्या मानण्यावरच आहेत ही जगाची रीत आहे पण सुख समाधान आपल्या मानण्यावरच आहेत
झाडांवर कोणी घाव घातल्यावर मुळांचा ही धीर सुटत आहे झाडांवर कोणी घाव घातल्यावर मुळांचा ही धीर सुटत आहे
निसर्गाने दिले नक्षत्रांचे देणे, हिरवाईचा शालू सवाष्णीचे लेणे निसर्गाने दिले नक्षत्रांचे देणे, हिरवाईचा शालू सवाष्णीचे लेणे
सावली उन्हामधली तुला बिलगून चालणारी सावली उन्हामधली तुला बिलगून चालणारी