STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Abstract

3  

NIKHITA DAKHORE

Abstract

माणुसकी

माणुसकी

1 min
136

माझी जात माझा धर्म 

म्हणून समाजात हाहाकार 

माजलाय आज...


माणुसकी विसरून

माणूसच करतोय 

माणुसकीचा घात... 


सर्रास चालतो इथे गुंडाराज

घेतला जातो बळी निष्पाप 

तर कधी लुटली जाते 

कोवळ्या कळ्यांची लाज...


तरीही स्वतःला

सुशिक्षित म्हणवून घेण्यात 

आम्हाला वाटतो नाज... 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract