लाजाळू
लाजाळू
निसटत्या स्पर्शाने
लाजाळू लाजली
माझ्या शालीनतेने
ती सुखावली
न बोलताच
काळीज घेवून गेली
निसटत्या स्पर्शाने
लाजाळू लाजली
माझ्या शालीनतेने
ती सुखावली
न बोलताच
काळीज घेवून गेली