Ajay Joglekar
Fantasy
बागेमध्ये तुला पाहता
किंचित मी हसले
फुल दिलेले घेता हाती
मन ते मोहरले
रंगसंगती तुझीच बघुनी
गाल लाल की झाले
ओठावरती ओठ ठेवता
मिठीत तुझ्या रमले
वीज
लाजाळू
बरसात
नजरभेट
काटा
मासोळी
जीवन
आठवणीतील क्षण
अशी ती महान, तिला माझा लाखो सलाम अशी ती महान, तिला माझा लाखो सलाम
तेव्हा शिरून विश्वात कवितेच्या मनाला छंद कवितेचा जडावा तेव्हा शिरून विश्वात कवितेच्या मनाला छंद कवितेचा जडावा
विश्वासला पानिपतमध्य शोधू नकोस, तो कधीच हरवलाय विश्वासला पानिपतमध्य शोधू नकोस, तो कधीच हरवलाय
चालता चालता मधेच थांबावं वाटतं, नियतीला ते कधी मान्य नसतं चालता चालता मधेच थांबावं वाटतं, नियतीला ते कधी मान्य नसतं
आनंदाने सारे गुढी उभारू या, मराठी मातीची संस्कृती जपू या आनंदाने सारे गुढी उभारू या, मराठी मातीची संस्कृती जपू या
सगळ्या दुःखात एकच आनंद, खूप दिवसांनी एकत्र आला परिवार सगळ्या दुःखात एकच आनंद, खूप दिवसांनी एकत्र आला परिवार
संयम आहे आपल्याकडे, फक्त थोडी शिस्त पाळायचीय संयम आहे आपल्याकडे, फक्त थोडी शिस्त पाळायचीय
अडथळ्याची शर्यत राहील, जगणे शाश्वत आहे अडथळ्याची शर्यत राहील, जगणे शाश्वत आहे
पर्स माझी मज देते साथ, शाळा असो वा बाजार पर्स माझी मज देते साथ, शाळा असो वा बाजार
खोट्या तुझ्या शब्दाला नाही मी भुलणार आता खोट्या तुझ्या शब्दाला नाही मी भुलणार आता
बघून सौंदर्य अलौकिक, हर्ष मोठा मनाला या व्हावा बघून सौंदर्य अलौकिक, हर्ष मोठा मनाला या व्हावा
कर आभाळाइतकी ओंजळ, उधळ मुक्त कृपेचा परिमळ कर आभाळाइतकी ओंजळ, उधळ मुक्त कृपेचा परिमळ
खुणावतोय वारा, खुणावतोय पाऊस, वाट माझी पहातोय माझ्या खिडकीतला पाऊस खुणावतोय वारा, खुणावतोय पाऊस, वाट माझी पहातोय माझ्या खिडकीतला पाऊस
उठे जीवावर कधी कुणाच्या, माणुसकीचा माणूस लुटेरा उठे जीवावर कधी कुणाच्या, माणुसकीचा माणूस लुटेरा
त्या चैतन्याचा, तू शोध घे जळण्याची ही परंपरा टाळण्यासाठी त्या चैतन्याचा, तू शोध घे जळण्याची ही परंपरा टाळण्यासाठी
हक्काने तू जर बोलावशी, मित्रगणांशी हितगुज करशी हक्काने तू जर बोलावशी, मित्रगणांशी हितगुज करशी
व्यथा तुमच्या जाण्याची कोवळी अजूनही व्यथा तुमच्या जाण्याची कोवळी अजूनही
आनंद, दुःख ह्यांची मांडणी होते सारी... आनंद, दुःख ह्यांची मांडणी होते सारी...
आनंद अन् विरहात जो कोणी सोबत असेल तोच सदैव सृष्टीच्या आठवणीत राही आनंद अन् विरहात जो कोणी सोबत असेल तोच सदैव सृष्टीच्या आठवणीत राही
परिमळाने तुझ्या तुला पाहण्याची का सततची असते माझ्या जीवाची तळमळ परिमळाने तुझ्या तुला पाहण्याची का सततची असते माझ्या जीवाची तळमळ