Ajay Joglekar
Fantasy
आठवणींची झालो बरसात
डोळे ओले चिंब होतात
प्रिये, तुझ्या विरहात
मनी वादळ वारे घोंघावतात.
वीज
लाजाळू
बरसात
नजरभेट
काटा
मासोळी
जीवन
आठवणीतील क्षण
महादेवांची कवितेच्या स्वरूपातून केलेली स्तुति महादेवांची कवितेच्या स्वरूपातून केलेली स्तुति
पुस्तकांनी विचार अनोख्या रितीने प्रकट केले, तेथे विचारांना अवतरण चिन्ह सापडले. पुस्तकांनी विचार अनोख्या रितीने प्रकट केले, तेथे विचारांना अवतरण चिन्ह सापडले.
प्रतिभेतूनी कवीच्या, उमटे जीवनगाणे! प्रतिभेतूनी कवीच्या, उमटे जीवनगाणे!
जर जमतील सारे मानव होऊनी एकसाथ होईल निर्मळ सृष्टी जर घ्याल मनावर आज जर जमतील सारे मानव होऊनी एकसाथ होईल निर्मळ सृष्टी जर घ्याल मनावर आज
गुंततो जीव सखे रेशमी मोकळ्या केसात । मखमली स्पर्श सुगंधी भिडे हा काळजात ।। थरथर ही मम हृदयात ठेव तु... गुंततो जीव सखे रेशमी मोकळ्या केसात । मखमली स्पर्श सुगंधी भिडे हा काळजात ।। थरथर...
फिरवते मी जादूची काडी, लावते माझी सर्वांस गोडी. दुःखांना मागे सहज सोडी, हलकेच विहरते ही होडी. फिरवते मी जादूची काडी, लावते माझी सर्वांस गोडी. दुःखांना मागे सहज सोडी, हलकेच...
रात्रीच्या कुशीत शिरण्याआधी जेव्हा तू मला तुझ्या पंखाखाली अलगद ओढून घेतेस, तेव्हा रात्रीच्या कुशीत शिरण्याआधी जेव्हा तू मला तुझ्या पंखाखाली अलगद ओढून घेतेस...
लावा ज्ञानदीप आता आपापल्या अंतर्यामी सांजवेळ होता होता वेध लागो निजधामी लावा ज्ञानदीप आता आपापल्या अंतर्यामी सांजवेळ होता होता वेध लागो निजधामी
प्रेमात केलेली कल्पना आणि त्या कल्पनेतून साकारलेले प्रेम प्रेमात केलेली कल्पना आणि त्या कल्पनेतून साकारलेले प्रेम
तेंव्हा हलकेच जाग येता कुत्री भुंकताना पाहिली हत्तीच्या मोठे पणाची खात्री सहजी मनास पटली...! तेंव्हा हलकेच जाग येता कुत्री भुंकताना पाहिली हत्तीच्या मोठे पणाची खात्री ...
इतुके चांगले नाही काय...? आशीर्वादाची ताकद मोठी भल्या भल्यांनी अनुभवली म्हणून तर आज माझी माये पो... इतुके चांगले नाही काय...? आशीर्वादाची ताकद मोठी भल्या भल्यांनी अनुभवली म्हणून...
बाबांच्या कष्टाचे मोल बाबांच्या कष्टाचे मोल
देव आला माझ्या घरी...! वाटलं ना तुम्हाला नवलं देव आला घरी म्हंटल्यावर देव आला माझ्या घरी...! वाटलं ना तुम्हाला नवलं देव आला घरी म्हंटल्यावर
चिमणी, लहानबालक, घरटे,बालगीत चिमणी, लहानबालक, घरटे,बालगीत
तुझे स्वप्न पाहिले मी सदा भास ही होतोय दिवा स्वप्नात उगाच पडले रे तुझ्या प्रेमात वाटे मजशी या संस... तुझे स्वप्न पाहिले मी सदा भास ही होतोय दिवा स्वप्नात उगाच पडले रे तुझ्या प्रेम...
बापाकडे पाहण्याचे विविध आयाम बापाकडे पाहण्याचे विविध आयाम
नव्हता कधी सोबत माझ्या भासच होई अंती विचार करता माझी मजला लाजच येई भलती।। नव्हता कधी सोबत माझ्या भासच होई अंती विचार करता माझी मजला लाजच येई भलती।।
स्वप्नातील जादूच्या गावाचे वर्णन स्वप्नातील जादूच्या गावाचे वर्णन
पानझड ही अनिवार्य बाब आणि त्याचे आयुष्याशाशी असलेले नाते पानझड ही अनिवार्य बाब आणि त्याचे आयुष्याशाशी असलेले नाते
वडिलांचे, मुलीचे मन. कवितेचे म्हणणे, पाऊस, जमिनीचं नातं. झोप पतंगांचं नातं वडिलांचे, मुलीचे मन. कवितेचे म्हणणे, पाऊस, जमिनीचं नातं. झोप पतंगांचं नातं