STORYMIRROR

Ajay Joglekar

Fantasy

3  

Ajay Joglekar

Fantasy

नजरभेट

नजरभेट

1 min
192

आपली होताच नजर भेट 

तूं पाहिलेस खाली थेट 

वाटले वस्स मौनात राहावे 

नयनातले तुझ्या भाव पाहावे 

सुरुच राहुँ दै नजरानजर 

आपली प्रीत आहे अजरामर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Fantasy