Ajay Joglekar
Others
आठवण तर नेहमीच असते
बावरे मन कावरे बावरे होते
जवळी असताना कुशीत रमले
दूर असतांना व्याकूळ होते
आठवणीत तुझ्या मस्त विसावते
माझे जीवन व्यापून टाकते.
वीज
लाजाळू
बरसात
नजरभेट
काटा
मासोळी
जीवन
आठवणीतील क्षण