STORYMIRROR

Pallavi Charpe

Inspirational

3  

Pallavi Charpe

Inspirational

कुणाच्या मनातलं ओळखता येत नाही

कुणाच्या मनातलं ओळखता येत नाही

1 min
255

कुणाच्या मनातलं ओळखता येत नाही

स्वार्थी या दुनियेच काही कळत नाही

कुणी पटकन काहीच सांगत नाही

मनात असत एक, बोलून दाखवतात काही

एकमेकांचे पाय खेचायला कां पुढे असतात

वारंवार गोड बोलून कां धोका देउन जातात.

केसाने गळा कापतात आपलेच स्वार्थापोटी

आम्ही आहोत सोबत अशी आश्वासन यांची खोटी

कधी कधी तर विश्वासघात असा करतात

त्यामुळे किती लोक आयुष्यालाच हरतात

एवढा स्वार्थ मनात ठेवून कुठे असत जायचं

इथेच राहणार आहे सर्व, इथेच ठेवून असत जायचं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational