supriya poetess
Romance
क्षणामागून क्षण सरले रे
सख्या तुझ्या आठवणीत मी हरवले रे
हसतात आता सारेच मला
त्या आकाशीचे चंद्र नि तारे रे
क्षण
प्रेम
वेदना
वादळवाट
साद
ओलावा
सखी
अंतर्मुख करणारी अप्रतिम काव्य रचना अंतर्मुख करणारी अप्रतिम काव्य रचना
तो ही मंत्रमुग्ध झाला पावसात कारण तिलाही आवडायची बरसात तो ही मंत्रमुग्ध झाला पावसात कारण तिलाही आवडायची बरसात
हुरहूरले व्याकुळले तुझ्यात मन माझे गहिवरले हुरहूरले व्याकुळले तुझ्यात मन माझे गहिवरले
थेंब तिथे पापणी निहाय, असे वाटले थेंब तिथे पापणी निहाय, असे वाटले
मज बिलगुनी सांगे पहा धरतीचा नवा साज मज बिलगुनी सांगे पहा धरतीचा नवा साज
माझं पावसाचं गाणं संपल्यावर, मी तुला शोधणार आहे भेटण्यासाठी माझं पावसाचं गाणं संपल्यावर, मी तुला शोधणार आहे भेटण्यासाठी
तू मात्र सावर सखे उधाणलेल्या माझ्या मनाला तू मात्र सावर सखे उधाणलेल्या माझ्या मनाला
अजातशत्रू म्हणूनी आहे तुझे नाव ख्यात जगतात अजातशत्रू म्हणूनी आहे तुझे नाव ख्यात जगतात
आपण केलेल्या चुकांना आलं असतं पुसून टाकता आपण केलेल्या चुकांना आलं असतं पुसून टाकता
अंगावरति फुलतात रोमांचाने काटे हळुवार स्पर्श तिचा चर आवाजाने वाटे अंगावरति फुलतात रोमांचाने काटे हळुवार स्पर्श तिचा चर आवाजाने वाटे
घुटमळेल अबोल नात्यासाठी, प्रिये कविता पहिली वहिली घुटमळेल अबोल नात्यासाठी, प्रिये कविता पहिली वहिली
रिपरिपत्या त्या पावसात पावसाच्या हळवार थेंबान.... रिपरिपत्या त्या पावसात पावसाच्या हळवार थेंबान....
तिचे ओसरीत उभे रहाणे आभाळातून बघतो तिचे ओसरीत उभे रहाणे आभाळातून बघतो
चला हो पतीदेव, पावसात भिजू या चला हो पतीदेव, पावसात भिजू या
आला आला पाऊस आनंदात सरी घेऊन आला आला पाऊस आनंदात सरी घेऊन
...आणि पृथ्वीच्या गर्भात अंकुरेल नवा कोंब ...आणि पृथ्वीच्या गर्भात अंकुरेल नवा कोंब
हळुवार तुझा स्पर्श कसा, जिवा करी वेडापिसा. मनात सदा ध्यास तुझा, खुलंव चेहरा जरा जरा... हळुवार तुझा स्पर्श कसा, जिवा करी वेडापिसा. मनात सदा ध्यास तुझा, खुलंव चेहरा जरा...
नको ते नको ते प्रश्न मला छळायचे पाऊस आल्यावर माझे असेच व्हायचे.. नको ते नको ते प्रश्न मला छळायचे पाऊस आल्यावर माझे असेच व्हायचे..
मृदगंध हा सखे तुझाच आहे , श्वासात माझ्या तो दरवळतोय. मृदगंध हा सखे तुझाच आहे , श्वासात माझ्या तो दरवळतोय.
सुर्यास्तावेळी समुद्रकिनारी तू असावा सोबती सुर्यास्तावेळी समुद्रकिनारी तू असावा सोबती