supriya poetess
Others
पानांवरचा ओलावा
पाऊस पडल्याचा पुरावा देतो
तुझ्या माझ्यातला दुरावा
तू मला विसरण्याचा पुरावा देतो
क्षण
प्रेम
वेदना
वादळवाट
साद
ओलावा
सखी