STORYMIRROR

supriya poetess

Classics

2  

supriya poetess

Classics

सखी

सखी

1 min
249

तुझी माझी मैत्री, मी काही न बोलावे अन तुला सारे काही समजावे,  

तुझी माझी मैत्री , एक झालेल्या श्वासाची, एक झालेल्या नात्याची,

मी तुझ्या कडे पाहावे अन तुला समजावे हितगुज माझ्या मनाचे,

तुझी माझी मैत्री, एक नाते रक्ताचे नसले तरीही जीवाभावाचे.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from supriya poetess

Similar marathi poem from Classics