STORYMIRROR

Shweta Bhosale

Inspirational

4  

Shweta Bhosale

Inspirational

क्षण

क्षण

1 min
382

आठवणींच्या पहाऱ्यातली छोटीशी

झुळूक दिसावी

आस आयुष्य असतं


क्षण जसा निघून जावा

तसा हवा हवासा वाटतं


पाण्याची लाट जशी

निघून गेल्यावर परत

येत नाही


तसाचं आयुश्यातले क्षण असतात

एकदा गेला की परत येत नसतात


पण क्षण पुन्हा येतो

आणि पाखरा सारखा उडून जातो


जगनं राहून जात

कळत नकळत क्षण निघून जातो


त्यामुळे क्षण जाण्याच्या आगोदर

जागून घे



Rate this content
Log in

More marathi poem from Shweta Bhosale

Similar marathi poem from Inspirational