STORYMIRROR

Prajyot Deshmukh

Tragedy

2  

Prajyot Deshmukh

Tragedy

करकंडा (वर्हाडी कवीता)

करकंडा (वर्हाडी कवीता)

1 min
2.7K


स्वच्छ भारत साठी
वटे खोसुन होता तो
गालातल्या गालात गोळ
हासुन होता तो
जोर्यानं नारे लावले ज्यान
कालच्या मिरनुकीत
गोदरीत टमरेट घेऊन
आज बसुन होता तो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy