STORYMIRROR

Namrata Mangrule

Abstract

3  

Namrata Mangrule

Abstract

कल्पना

कल्पना

1 min
250

    कल्पना करावी कवींसारखी

    निसर्गाला भारावून टाकणारी

    कल्पना करावी लेखकांसरखी

    मनाला आदेश देणारी

    

    कल्पना करावी शास्त्रद्न्यासारखी

    जगाला प्रगतीचा मार्ग दाखवणारी

    कल्पना करावी गणितज्ञ सारखे

    जगाचा हिशेब ठेवणारी

    

    कल्पना करावी शेतकऱ्यांसारखी

    भूक क्षमावणारी

    कल्पना करावी शिक्षणांसारखी

    विद्यार्थाना प्रगतीचा मार्ग दाखवणारी


    कल्पना करावी जवानांसरखी

    स्वताच्या जीवाची आहुति देणारी

    कल्पना, कल्पना... करावी पण

    कल्पना अमलात ही आणावी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract