STORYMIRROR

Namrata Mangrule

Others

3  

Namrata Mangrule

Others

ओळखा पाहु कोण?

ओळखा पाहु कोण?

1 min
264

आहे आमचा असा मराठी मोळा

लावितो आम्हांस मातृभूमीचा लळा!

आहे तो सर्वात शुर

शत्रु घाबरून जातो दूर!

सर्वात असतो समावलेला

आईच्या मायेने भानवलेला!

म्हणतो तो हर हर महादेव

करतो तो प्राणांची ठेव!

आहे तो मराठ्याची शान

त्याचा आहे आम्हांस अभिमान!


Rate this content
Log in