STORYMIRROR

HARSHDIP MANKAR VISO

Abstract

3  

HARSHDIP MANKAR VISO

Abstract

* कल्पित भावना *

* कल्पित भावना *

1 min
438

आज जे पाऊसाचे थेंब, माझ्या गावी पडले.

मला वाटल आभाळ जणू,ढसाढसा रडले.


काय असावे कारण, या आभाळ्याच्या रडण्याचे.

असेल यालाही माहित झाले, आकडे हे मरणाचे.


त्याचं ही मन भरून आलं असेल, पाहून मृत देह हे 

म्हणून तोही खेळला असेल आज, असवांचा खेळ हे 


रडला तो ढसा ढसा, आरडा ओरडा ही त्याने केला.

मी येताच आनंद लुटायचा माणूस, आता कुठे गेला.


मी पहिले कित्तेक वर्षी माणूस, नाचत बागडत लेटतांना.

हे वर्ष विचित्रच दिसले मला, माणूस खेटत खेटत पेटतांना.


नंतर मी आभाळाला धीर देत म्हटले,सरेल हा ओढा.

जाता जाता जाईल हा रोग शांत हो,वेळ लागेल थोडा.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract