STORYMIRROR

Anil Dabhade

Tragedy Others

3  

Anil Dabhade

Tragedy Others

खेळ....( चारोळी.)

खेळ....( चारोळी.)

1 min
1.8K

मुलांचा होतो खेळ

अन् जीव जातो पक्ष्यांचा !

मांजा बांधून पतंगाला

श्वास थांबतो रे त्यांचा..........


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy