STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Romance

3  

Mrs. Mangla Borkar

Romance

कार्ट प्रेमात पडलय

कार्ट प्रेमात पडलय

1 min
261

हळूच हसतय, कधी कधी रुसतंय

जेवताना उठतंय, ग्यालरीत बसतय

विचारात असतय, गुपचुप हसतंय

चोरून बोलतय,

बाहेर जातय, उशिरा येतय

टेंशन घेतय


पैशाची उधळ पट्टी करतय

घरी नीट बोलेना

रस्त्यानं नीट चालेना

सुट्टीत घरी थांबेना

रात्रभर एस एम एस करतय


मोबाइल कुणाकडे देईना

बाथरूममधे पण मोबाइल घेऊन जातय

एस एम एस पण लॉक करून टाकतय

लग्नाचा विषय काढला की भांडणं काढतय


फोन रिसीव केला तर शिव्याच घालतय

आपण जवळ गेलो की फ़ोन कट करतय

कुणाचा फ़ोन आला की लांब जाऊंन बोलतय

वरील लक्षणं दिसली की समजायच


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance