संपण्याअगोदर वेळ
संपण्याअगोदर वेळ
संपण्याअगोदर वेळ सखे.....
तू भेटून जा....!
जाणार खरं....
मनात धीर ठेऊन जा...!
जाशील तेंव्हा.....
मन माझ्यात रोवून जा....
जाताना मात्र.....
"प्रीत" माझी घेऊन जा.....
संपण्याअगोदर वेळ सखे.....
तू भेटून जा....!
जाणार खरं....
मनात धीर ठेऊन जा...!
जाशील तेंव्हा.....
मन माझ्यात रोवून जा....
जाताना मात्र.....
"प्रीत" माझी घेऊन जा.....