STORYMIRROR

Subhash Kamble

Romance

3  

Subhash Kamble

Romance

संपण्याअगोदर....

संपण्याअगोदर....

1 min
300

संपण्याअगोदर वेळ सखे

तू भेटून जा..!

जाणार खरं....

मनात धीर ठेऊन जा..!

जाशील तेंव्हा...

मन माझ्यात रोवून जा..!

जाताना मात्र...

प्रीत माझी घेऊन जा..!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance