STORYMIRROR

Rohini Paradkar

Romance Others

3  

Rohini Paradkar

Romance Others

आंतरिक प्रेम

आंतरिक प्रेम

1 min
317

दोन मने जवळ आली की

शब्दांतील अंतर कमी होते

आणि नजर व देहबोली समजते  

पण मनातील अंतर वाढले की

समोरासमोर असून सुद्धा

शब्दांचा वाढतो आवाज

नाती टिकवण्यासाठी त्यात

प्रेम व आपुलकी

 वाढवली पाहिजे  



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance