STORYMIRROR

Mitali More

Romance Others

3  

Mitali More

Romance Others

डोंगर ची मैना

डोंगर ची मैना

1 min
201

जुगलबंदी त्यांची चालली, सुंदर अश्या सांजेला.....

ती आवर्जून ओह देते, त्याच्या आर्जव हाकेला.....

बोलणे गुपीत त्यांचे कळे त्यांचे त्यांना.....

शब्दांचे ते आढेवेढे कुणालाही उमजेना.....

तो बोले त्या झाडावर ती बोले या झाडावर.....

आतुरता बोलण्याची ओल्या ओल्या माळावर.....

प्रेम सडे काळजातले फुलून आले मनात गं.....

आतुरता मनातली दिसे त्याच्या, तिच्या शब्दात गं.....

भेटण्यास आतूर झाले झाली काळजाची दैना.....

रागवास हाक देते, काळ्या डोंगर ची मैना.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance