STORYMIRROR

Pallavi Khade

Classics

4.0  

Pallavi Khade

Classics

काॅलेज यूग

काॅलेज यूग

1 min
3.3K


काॅलेज लाइफ ही मज्जा नि मस्ती,

एका PJ वर सगळेच पोटभर हसती,

DJ असला की धुंद होऊन नाचती,

अपनी दोस्ती नही है सस्ती ..



पुस्तकांशी मैत्री फक्त परिक्षेपुरती,

निकालाच्या दिवशी बिघडतात तब्येती,

कारण घरी असते भयानक स्थिती,

All clear झाले की पार्टी करीती,

Back चे ना टेन्शन KT देती..


Gathering,sports,colleg katta,

सोनेरी दिवसांचे शेवटी अंत झाले,

जणू काहीतरी हातातून सुटत गेले,

हळुवार त्या क्षणांना डोळ्यांत टिपूनी घेतले,

आणि पुढे आठवणीत जगायला तयार झाले..


शेवटी मनातून सांगते माझ्या मित्र-मैत्रिणी,

हसत खेळत आनंदी रहा क्षणोक्षणी,

दूर राहूनी नात्यातील ओलावा बहरुनी,

जपावे मैत्रीचे हे अतुट बंध मनोमनी,

भरूनी ओंजळीत मौल्यवान आठवणी...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics