Pallavi Udhoji
Romance
जुनी भेट आपुली
मला नव्याने आठवते
आपुल्या पुन्हा भेटीसाठी
साद नवी घालते
कविता कशी असा...
श्रावण सजला
चांदण्याची चा...
ऋतू हिरवा
श्वास माझा
आठवांचा झुला
सजली ही राने ...
कोजागिरी
हिम्मत
ईद ए मिलाद
एकमेकांचे बनता बनता कधी तू आणि मी, कधी मी आणि तू झालो, नाही कळले कधी........ एकमेकांचे बनता बनता कधी तू आणि मी, कधी मी आणि तू झालो, नाही कळले कधी........
नजरेला नजर जुळतं असते, मनाला मन भिडत असते, नजरेला नजर जुळतं असते, मनाला मन भिडत असते,
तुझ्या मनाची मी अधूरी कल्पना आठवणीत तुझ्या सदाच वसते तुझ्या मनाची मी अधूरी कल्पना आठवणीत तुझ्या सदाच वसते
ती का रुसली माहीत नाही मला काय आहे आमच्यात अबोला ती का रुसली माहीत नाही मला काय आहे आमच्यात अबोला
सांगता येईल का,सखी, सांग ना ? सांगता येईल? सांगता येईल का,सखी, सांग ना ? सांगता येईल?
नकळत माझ्या,सख्या मन तुझ्यात गुंतले / नकळत माझ्या,सख्या मन तुझ्यात गुंतले /
निर्मळतेची जोड सखे आपुल्या या स्नेहाला हीच सदिच्छा तुजसाठी उदंड आयुष्य लाभो तुजला निर्मळतेची जोड सखे आपुल्या या स्नेहाला हीच सदिच्छा तुजसाठी उदंड आयुष्य लाभो त...
वाटे तुलाच पाहावे त्याच सागरी किनारी, लाटा वाहती जोरात पाणी दिसे ते सोनेरी.! वाटे तुलाच पाहावे त्याच सागरी किनारी, लाटा वाहती जोरात पाणी दिसे ते सोनेरी.!
साथ तिची हवी आहे नको मज अन्य काही । साथ तिची हवी आहे नको मज अन्य काही ।
जाणिव मैत्रीची क्षणोक्षणी अखंड त्रिभूवनात नाही मित्रनाते जगात दुसरे कोणी जाणिव मैत्रीची क्षणोक्षणी अखंड त्रिभूवनात नाही मित्रनाते जगात दुसरे कोणी
अगं जिथे माझं नावं चालतं राणी तिथे तूझं प्रेम बोलतं..... अगं जिथे माझं नावं चालतं राणी तिथे तूझं प्रेम बोलतं.....
घात झाला माझा राणी, तुझ्या नैनी बाणाने, पडलं ह्रदय निपचीत, तुझ्या देहबोलीने ! घात झाला माझा राणी, तुझ्या नैनी बाणाने, पडलं ह्रदय निपचीत, तुझ्या देहबोलीने !
लेखणीने केलं तुझ्या रुपाचं वर्णन अन शब्द झाले जणू तुझे एक-एक विभूषण.. लेखणीने केलं तुझ्या रुपाचं वर्णन अन शब्द झाले जणू तुझे एक-एक विभूषण..
मी मागतो हात तुझ्या बापाला तुझा सांग तू प्रेमाची मला देशील का सजा मी मागतो हात तुझ्या बापाला तुझा सांग तू प्रेमाची मला देशील का सजा
नव्याने प्रेम करण्याची, नव्याने संसाराची आशा त्याची तिच्यापुढे त्याने रचल्या स्वप्नांच्या पायघड्या नव्याने प्रेम करण्याची, नव्याने संसाराची आशा त्याची तिच्यापुढे त्याने रचल्या स्...
मनी दाट ओझे माझ्या भाव नाही सांगीतले मनी दाट ओझे माझ्या भाव नाही सांगीतले
वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे
तुझ्या वाटेवरती तुझी वाट पाहत माझी नजर रोज शोधतेय तुला... तुझ्या वाटेवरती तुझी वाट पाहत माझी नजर रोज शोधतेय तुला...
तुला पाहून उगाचच वाटते हुरहुर तुला पाहून उगाचच वाटते हुरहुर
स्वप्नातही बघतोय तुलाच प्रिये, एकदाचा होकर मला देशील का? स्वप्नातही बघतोय तुलाच प्रिये, एकदाचा होकर मला देशील का?