जिंकल तू माझ्या दिलाला...
जिंकल तू माझ्या दिलाला...
स्पर्श तुझा झाला माझ्या दिलाला
जाणून घेतलं तू माझ्या मनाला
प्रेम केलं तुझ्या सच्या दिलाला
गोड गोड तुझे मधुर बोल
सोन्यापेक्ष्या अतिमोलाचे
तुझे दोन्ही गाल गोल
रूप चंदेरी कोणत्याही
वेशात तू लागे सुंदरी
मस्त मदनाची तू सुंदरी
काळजात माझ्या आतुरी
जगातील माझ्यासाठी रूपसुंदरी
माझी सोनाली माझी सुंदरी
स्पर्श तुझा झाला माझ्या दिलाला
जाणून घेतलं तू माझ्या मनाला
प्रेम केलं तुझ्या सच्या दिलाला
सॉरी सॉरी किती म्हणू माझ्या...
प्रेमाला मनानी
तुझे कान धरू कि माझे सच्या
मनानी सच्या प्रेमाने सोनाली
स्पर्श तुझा झाला माझ्या दिलाला
जिंकलं तू माझ्या प्रफुल्ल दिलाला
जिंकेल मी तुझ्या प्रत्येक नात्याला
सांभाळू आपण दोघे साऱ्या जनाला
स्पर्श तुझा झाला माझ्या दिलाला
जिंकलं तू माझ्या दिलाला

