STORYMIRROR

Amogsiddh Chendake

Classics

2  

Amogsiddh Chendake

Classics

जगी अमंगळ खेळा संसारात

जगी अमंगळ खेळा संसारात

1 min
13.8K


जगी अमंगळ खेळा संसारात || जाई एकांतात || मुक्‍त म्हणे ||१||

मुक्‍त झाले त्यांनी ग्रंथ कसे केले || पाखंडे नोंदिले || आर्यहीत ||२||

आर्य श्रेष्ठ केले शुद्र नागविले || नित्य वागविले || दासापरी ||३||

मानवाचे द्वेष्ठे धूर्त सर्वोपरी || पहा ग्रंथातरी || जोती म्हणे || ४||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics