जेव्हा नसतेस तू घरी
जेव्हा नसतेस तू घरी
माहित नाही कस ती बरणी पडली खाली,
मला एक मुलगी दिसली खेबड्या दाता वाली.
माहित नाही कस तो शोपीस तुटला पडून खाली,
मला तेव्हा बोलवायला आलेला माझा मित्र संस्कार माली.
मी मस्तपणे सोफ्यावर बसून खात होतो खाऊ,
तेव्हा कचराकुंडीतुन आवाज आला मेओव मेओव.
माहित नाही कस पायाचे घाण डाग आले घरा आत,
तेव्हा मी तर नुस्त बसून पाहत होतो तुझी वाट.
मला वाट्त आहे कि त्या मुलीचा आपल्या घर वर श्राप आहे!
मला माहिती आहे तुझा नाही विश्वास याचा वर,
म्हणून आता मी पटकन गाठतो आजीचं घर.

