STORYMIRROR

Sandip Khurud

Romance

3  

Sandip Khurud

Romance

जादुई नजर

जादुई नजर

1 min
233

तुझी क्षणभराची जादुई नजर

मनाला वेड लावुन गेली

नाही म्हणलं तरी तुझ्या प्रेमात

पाडूनच गेली

 

तु निघून गेल्यावर

खुप शोधलं तुला

तु अशी अदृष्य झालीस 

जशी वीज अंधारात चमकून गेली

 

तो दिवस गेला ती वेळ गेली

तरी तुझी आठवण नाही गेली

खुप शोधूनही तु नाही सापडली

पण तुला पाहण्याची आस नाही गेली


परत तु यावीस माझ्या आयुष्यात

माझ्याकडे त्याच जादुई नजरेने पाहण्यासाठी

माझी जीवनसाथी होण्यासाठी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance