हसणे म्हणजे काय... ?
हसणे म्हणजे काय... ?
आई तू मला जन्म दिला
तेव्हा किती वेदना सहन
केल्या गं आणि जेव्हा मी
रडलो तेव्हा ते आजी आणि
बाबा खळखळू हसले गं
तेव्हा तुला त्यांच्या हसण्याचे
कारण नाही समजले पण
पण आज जेव्हा तुला
कळले तेव्हा तू खूप खळखळून
हसलीस गं आई
