स्वप्न तुझे
स्वप्न तुझे
रोजच तुला स्वप्नात बघतो मी
रोजच तुला स्वप्नात बोलतो मी
रोजच तुला स्वप्नात मिठी मारतो मी
24 तास विचार फक्त तुझाच करतो मी
रोजच ठरवतो मी
की आज तरी बोलेल मी
पण तुझ्यापर्यंत पोहचत नाही मी
पण आज मात्र ठरवून घेतले मी
उद्या नक्की भेटेन तुला मी
अशी ग्वाही मी तुला फक्त स्वप्नांतच
दिली होती
तू मला भेटण्याची वेळ
फक्त स्वप्नातच दिली होती...

