हरभऱ्याचे झाड
हरभऱ्याचे झाड
चडल्यात तुम्ही झाडांवरती
श्री राधेला चिडवायला
शुद्ध लोणींचे मटक्याला फोडायला
पण नाही पढणार आहे ती
खाली हरभऱ्याची झाडांवरून
तुझे बासऱ्याचें मधुर तान ऐकतांना
ती बान विसरून जाताना
चालली तुमची मोहमाया
श्री राधे तुमचे विनंती ऐकुनी
शांती ताव घेऊनि आला
तुमच्याकढे रे गोपाला
भावनेंचे रंगांने भरलेले मटक्यांना पाहून
त्यांना फोडायला आला रे गोपाला
तयार राहा हे राधे स्वतःला प्रेमाने रंगलेले पाण्याने चिंब चिंब भिजून घ्यायला!

