STORYMIRROR

Sharmila Shankar

Others

3  

Sharmila Shankar

Others

श्रावणांत...

श्रावणांत...

1 min
8

|| बहरान्ने भिरते फूट फुटते श्रावणी फुलांची नवीन अंकुर ||

|| प्रकृतीच्या पाळण्यात खेळी देवी आई मुंबई ||

|| पाहे आकाशांतून तिलोत्तमा, उर्वशी, आणि रंभाई ||

|| हे सुंदर दृश्य तुमची मुंबई माई ||

|| तुम्हीच रोहिणी, तुम्हीच पूर्वाई ||

|| तुम्हीच सागर, तुम्हीच अक्षय पात्र ||

||तुम्हीच गणरायाची आई ||

|| आमच्यावरती रक्षेचा हाथ ठेवा हे मुंबा आई ||


Rate this content
Log in