हरभऱ्याचे झाड
हरभऱ्याचे झाड
1 min
2
चडल्यात तुम्ही झाडांवरती
राधेला चिडवायला
आणि शुद्ध लोणीचे मटक्याला फोडायला
पण नाही पढनार आहे ती
खाली हरभऱ्याची झाडातून
तुमचे विनंती ऐकुनी
शांती ताव घेऊनि आला
तुमच्याकढे गोपाला
भावनेंचे रंगांने भरलेले मटक्यांना पाहून
त्यांना फोडायला आला रे गोपाला
तयार राहा हे राधे स्वतःला प्रेमाने रंगलेले पाण्याने चिंब चिंब भिजून घ्यायला!
