श्रावणांत...
श्रावणांत...
1 min
4
|| बहारने भिरते फूट फुटते श्रावणी फुलांची नवीन अंकुर ||
|| प्रकृतीचे पाळण्यात खेळी देवी आई मुंबई ||
|| पाहे आकाशांतून तिलोत्तमा, उर्वशी, आणि रमभाई ||
|| हि सुंदर दृश्य तुमची मुंबई माई ||
|| तुम्हीच रोहिणी, तुम्हीच पूर्वाई ||
|| तुम्हीच सागर, तुम्हीच अक्षय पात्र ||
||तुम्हीच गणरायाची आई ||
|| आमच्यावरती रक्षेची हाथ ठेवा हे मुंबा आई ||
~ शर्मिला शंकर
