चिम्भ चिम्भ
चिम्भ चिम्भ
1 min
6
चिम्भ चिम्भ तुमचे प्रतिबिंब
ओ मानवता
नाही वाटत का लाज तुम्हाला एक हि थेंभ?
ओळख तुमची अहंकारात आहे स्तिथ,
नुस्त स्वाताहाची श्रेष्ठता सिद्ध करण्यांत तुमची ओढ,
स्वार्थात विसरलात तुम्ही माणुसकीला,
तुम्हाला हि नाही आता ईश्वराचे बोध,
एका तर्फे उभे आहेत मनातले देवता,
दुसऱ्या तर्फे मनातले राक्षसांचे प्रस्ताव गोढ,
कुठला ह्यांच्यातून निवाढणारे आहे तुम्ही
ह्यांचे तुमच्याकढे हि नाही सोढ,
ह्यांचे कुनांकढे हि नाही सोढ!
